Skip to content
Yelwadi, Maharashtra, 412109

Business hours

Shree Gajanan Clinic

Monday
10am-9pm
Tuesday
10am-9pm
Wednesday
10am-9pm
Thursday
10am-9pm
Friday
10am-9pm
Saturday
10am-9pm
Sunday
Not provided

You can anytime during the day with your query.

9021035550
Hospital

Shree Gajanan Clinic - Hospital

प्रथमोपचार केंद्र, आपल्याकडे सर्व प्रकारच्या आजारावर योग्य ते उपचार माफक दरात केले जातात. विशेष करून त्वचारोग आणि वैवाहिक जीवनातील सर्व समस्या यावर योग्य ते उपचार केले जातात आणि योग्य तो सल्ला देण्यात येतो. चरबीच्या गाठी, कुरूप, मस, कील, काढुन मिळतील. मलेरिया, डेंग्यू, टायफॉइड, पांढरा कावीळ, पिवळा कावीळ, गॅस्ट्रो, संधिवात, आमवात, मणक्याचे आजार, किडनी संबंधी आजार, थायरॉईड या व अशा इतर अनेक आजारावर माफक दरात उपचार केले जातात. Suturing, Dressing, saline ची व्यवस्था आहे. रक्त आणि लगवी तपासणी केली जाते. धन्यवाद

5.0 / 5Based on 3+ Google reviews